Blogs

Namakaran Sanskar: The Sacred Naming Ceremony in Hindu Tradition
Namakaran Sanskar: The Sacred Naming Ceremony in Hindu Tradition
In Hindu culture, the Namakaran Sanskar (naming ceremony) is one of the 16 samskaras (sacraments or life milestones) that celebrate and sanctify an individual's journey through life. This sacred ritual... Read more...
🌞 Makar Sankrant: A Festive Start to the Year! 🌾✨
🌞 Makar Sankrant: A Festive Start to the Year! 🌾✨
Makar Sankrant happens to be the first Festival of the year according to English Calendar. But in India , Makar Sankrant is celebrated as a beginning of Uttarayan . The... Read more...
Kid's wardrobe management Part 2
How to build a perfect Ethnic Wear Wardrobe for kids! Part 2Part 1 मध्ये आपण मुलांच्या कपड्यांचे वर्गीकरण करून स्मार्ट शॉपिंग का करावं ते पाहिलं. या लेखामधे मी ते स्मार्ट शॉपिंग कसं करावं याच्या काही कल्पना सुचवणार आहे. सर्व प्रथम मुलांसाठी आणि मुलांसाठी कोणते कपडे आवर्जुन घ्यावेत यांची एक तयार यादी देणार आहे ज्यानुसार तुम्ही अग्रक्रम ठरवून खरेदी करू शकता. कोण कोणत्या गोष्टी नक्की खरेदी कराव्या अणि कोणत्या गोष्टी गरजे प्रमाणे त्या त्या वेळी घ्याव्यात हे अत्यंत महत्त्वाचे आहे.खाली मी एक basic असा chart करून दिला आहे.Here I've sorted out... Read more...
Kid's wardrobe management Part 1
चातुर्मासात आषाढी एकादशीपासून सणासुदीचा जो मौसम सुरू होतो तो थेट दिवाळी नंतरच उसंत घेईल. . **This is the best time to rebuild perfect ethnic wear wardrobe for your kids !**  Here are some expert tips on how you can build a perfect Ethnic Wear Wardrobe for your kiddos..  **Kid's wardrobe management Part 1**  1. गेल्या वर्षीचे दिवाळीत घेतलेले कपडे आत्ता आत्तापर्यंत होत असतील तरी परत एकदा माप तपासून पहा. अगदीच न बसणारे कपडे बाजूस काढा. काही कपड्यांवर जोडीला काहीतरी नविन कपडा शिवून किंवा तयार घेतला तर चालेल का हे बघा. ... Read more...
Cutest Story
परवाच Facebook memories मध्ये हा फोटो flash झाला अणि एक गोड गोड आठवण ताजी झाली आजवर सहभाग घेतलेल्या प्रत्येक प्रदर्शनाच्या काही ना काही कडू गोड आठवणी आहेत. काही ना काही निमित्ताने त्या वर येत राहतात. हा फोटो आहे 6 वर्षापूर्वीच्या एका उन्हाळी प्रदर्शनात काढलेला. तेव्हा उन्हाळ्यासाठी साजेसे कॉटनचे कुडते पहिल्यांदाच शिवले होते. एका टेबलवर नेहमीप्रमाणेच सगळ्या अ‍ॅक्सेसरीज मांडून ठेवल्या होत्या. सुरवातीला 3वर्षं मी एकटीच स्टॉल सांभाळायचे. त्यामुळे बरेचदा खूप गडबड गोंधळ ही व्हायचा,कारण कपड्यांचा stand अणि accessories चं टेबल असं दोन्हीकडे एका वेळेस बघणं गर्दीत अशक्य व्हायचं.. त्या दिवशी पण... Read more...
"First Saree"
"First Saree" "पहिली साडी " November 2016  I always believe, each piece of art is born with own share of fortune , fame and worth! First ever photoshoot for 'Indian wedding mood board' by Soyara Ethnics was going on . This saree was one of my favorite designs 😍 Soyara wore the saree and aced the look ! Rohan, our man behind the lens, clicked this photo when I was adjusting her saree pleats. I didn't even know Rohan had clicked our photo together! But when I saw the photograph... Read more...
Exhibitions
मला नेहमीच असं वाटतं कि एका अभिनेत्यासाठी रंगभूमीचं जे महत्त्व असतं तेच महत्त्व एका हस्तकलाकारासाठी प्रदर्शनाचं असतं! आपल्या कलेला मिळणारा प्रत्यक्ष प्रतिसाद ! कोणाचे मधाळ कौतुक, कोणाच्या डोळ्यांतलं कुतुहल , कोणाच्या उंचावलेल्या भुवया तर कोणाचे सपशेल दुर्लक्ष ! या सगळ्यातून खूप शिकायला मिळत असतं.. व्यावसायिक आणि तितकंच वैयक्तिक पातळीवरही. आज हे सगळं सुचायचं कारण सोयराच्या पहिल्या वहिल्या कंझ्युमर प्रदर्शनाला नुकतीच 8 वर्षं पूर्ण झाली ! तेव्हा मी आणि मदतीला एक काकू अशा आम्ही दोघीच शिवायचो . जुलै 2014 मध्ये सोयरा एथनिक्स ची अधिकृत घोषणा केल्यानंतर लगेचच गणेशोत्सवाच्या निमित्ताने मी माझ्या... Read more...
#SoyaraStories
"व्यवसाय व्यावसायिकांना माणूस म्हणुन समृद्ध करत असतो." तरतर्‍हेचे लोक भेटतात, त्यांची - आपली आयुष्ये काही ना काही निमित्ताने एकमेकांना स्पर्शून जात असतात. आपल्या आठवणींच्या वहीत असे छोटे मोठे किस्से आपण नोंदवत राहतो. काही जणांशी असे काही नाते जुळून येते कि जणु पूर्व जन्मीचे ऋणानुबंध असावेत तर काही वेळा एखादीच भेट होते न होते पण तरीही ती भेट गोष्ट रुपाने कायमची मनात लिहिली जात असते. माझा तर व्यवसायच असा आहे कि लोकांच्या आनंदाच्या प्रसंगात मला आपोआप एक वाटेकरी व्हायला मिळते त्यामुळे अनेक हृद्य आठवणी अणि किस्से ऐकायला मिळतात.. या गोष्टी सगळ्यांना... Read more...